Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल शहरात राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंती शासकीय नियमानुसार साजरी

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

        एरंडोल येथे  लाडके नेते आदरणीय मा.आ.आण्णासाहेब डॅा.सतिषराव पाटील यांच्या “ स्थानिक विकास आमदार निधीतून “ एरंडोल परीट (धोबी)समाज सामाजिक सभागृहांचे राष्ट्रसंत गाडगेबाबाच्या जयंतीचे औचित्य साधुन वंदन करून आज लोकार्पण सोहळा एरंडोल नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा रमेशभैय्या परदेशी यांच्या अध्यक्षते खाली सपंन्न झाला.

    या सोहळ्यास मा.रमेशआण्णा महाजन मा.किरणजी देशमुख (मुख्याधिकारी नपा एरंडोल)मा अमितदादा पाटील मा रविंद्रआण्णा महाजन मा राजुआबा चौधरी मा किशोरभाऊ निंबाळकर मा अशोकभाऊ चौधरी मा डॅा राजेंद्रजी देसले मा अभिजीत पाटील मा मनोजभाऊ पाटील मा बबलुदादा चौधरी मा डॅा नरेंद्र पाटील मा.जगदीशदादा पाटील मा. जगदीश भाऊ ठाकुर मा रविंद्र पाटील मा. राजेंद्र शिंदे सर मा वासुदेव पाटील मा अतुलभाऊ महाजन मा छोटुभाऊ चौधरी (भगत) मा कुणालदादा महाजन मा तिवारी भाऊसाहेब मा प्रंशात पाटील व एरंडोल परीट सामाजाचे नेते मा रविंद्रभाऊ निंबाळकर मा जी पी पाटील मा ईश्वर बिराडे  मा योगेशभाऊ वाघ (अध्यक्ष )व सर्वपक्षीय पक्ष पदाधिकारी ,समस्त परीट समाजबांधव विविध मान्यवर तसेच समस्त पत्रकार बंधु उपस्थित होते . याप्रसंगी एरंडोल परीट समाजबांधवांनी दिलेला शब्द पाळणारे नेते मा आण्णासाहेबांचे आभार मानुन सत्कार केला.