Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हाधिकारी यांचे कडे अपंगाने पाठवली तक्रार शाखा प्रबंधक यांच्यावर कार्यवाही ची मागणी

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

     अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोनाचा झपाट्याने वाढत असलेला प्रार्दुभाव हा दिवसे गणिक वाढत आहे असे असतांना अपंगाना जिवण जगने कठिण झाले आहे.तेव्हा पोटाची खडगी भरण्यासाठी शासणाच्या नियमानुसार नादगांव खंडेश्वर तालुक्यातील एरणगाव या गावातील कायम रहिवाशी प्रफुल्ल बा.झिमटे वय 20 वर्ष असुण प्रफुल हा 44 टक्के अपंग आहे,अपंग असतानी त्याने जिद्द व चिकाटी ही कायम ठेवुन त्याने 12 पर्यत शिक्षण पुर्ण केले.इतके सारे प्रफुलच्या नसिबी असताना प्रफुल हा आई सोबत त्याच गावातील गभणे यांच्या शेतात 100 रुपयाने काम करतो या मजुरी मध्ये भागणार कसे म्हणुन त्याने सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग,मुंबई_21,शासन निर्णय क्र./अपंग 2008/पत्र क्र,292 सुधार क्र,3,दिनांक 29/12/2020नियमित करुण अपंग बेरोजगारांना 1,50,000/-दिड लाख रपये,कर्ज काढुण काही तरी व्यवसाय करावा म्हणुन प्रफुलने सर्व कागद पत्राची पुर्तता करुण 20 %रक्कम ही जि.प.समाज कल्याण कडुण देण्यात येते व 80 टक्के रक्कम बॅक देते.

     सदर अर्जाची फाईल हि मजुंरीसाठी पाठवली असता मांजरी म्हसला,बॅक आॅफ बडोदा,शाखेतील माॅनेजर हे 2 महिण्याचा कालावधी होऊन अपंगाना नाहक त्रास देतात.शासनाच्या नियमाचे पालन अपंग करतात तर शाखा प्रबंधक का करत नाही अपंगाना का त्रास देतात असा प्रश्नन नांदगाव तालुक्यातील अपंग यांच्या पुढे उभा आहे. एकीकडे शासन जिआर वर जिआर काढतात आणि अधिकारी हे आपला खुर्चीवर बसुन मणमानी कारभार करतात त्या साठी प्रफुलने जिल्हाधिकारी साहेब यांना तक्रार पाठवुण शाखा प्रबंधक यांच्यावर कार्यवाहीची मागणी केली.आणि जिल्हाधिकारी  साहेब हे माझ्या तक्रारी कडे लक्ष देतील का या कडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

    मी एरनगाव येथिल रहिवासी असुण मी हार्डवेअर चे दुकान टाकुण माझं जिवन जगणे सुकर व्हावे म्हणुन मी कर्ज काढण्याचे ठरवले आणि शाखा प्रबंधक यांना भेटलो तर मला अर्धा अर्धा तास उभ ठेवतो ,मी विचारले साहेब मला कर्ज केव्हा द्यान तर हासत राहतो म्हणजे शाखा प्रबधंक हा खुर्चीवर बसुण आपले गरीबीचे भान विसरुण जातो.असे असतांना मला कोण न्याय देईल म्हणुन मी जिल्हाधिकारी ,बच्चुभाऊ कडु,(अपंगाचे नेते)तसेच तहसिलदार यांचे कडे तक्रार पाठवल.असे मत प्रफुलने व्यक्त केले.