शारदा चव्हाण औरंगाबादची चीफ ब्युरो
मा.उपमुख्यमंत्रीजी अजित दादा पवार यांचे औरंगाबाद येथील ऐतिहासिक नगरीत भव्य स्वागत करण्यात आले. चिकलठाणा विमानतलावर सकाली 8.30 मी.ने दादांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत 8 वाजेपासून स्वागतासाठी राष्ट्रवादी पदाधिकार्यांची टिम उभी होती.
दादांचे आगमन होताच सर्व जन लाईन मध्ये उभे राहून,फूलांच्या गुच्छेसह उभे राहीले आणि दादांनी रांगेने सर्वांची लाडाने भेट घेतली. या प्रसंगी मा.विजुदादा सालवे व ईतर पदाधिकारी उपस्थीत होते.
