प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - गारखेडा परिसरातील शिवशंकर कॉलनीत 14फेब्रुवारी मध्यरात्री एका तरुणाने स्वतःला जाळून घेतले आहे अशी माहिती जवाहर नगर पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल तो वर तोअनोळखी तरुण 100% भाजलेगेल्याने जागेवर मृत अवस्थेत पोलिसांनी पहिला या तरुणांची ओळख पटत नाही तेचा मोबाईल जळून गेला आहे एका हातावर आकाश तर दुसऱ्या हातावर अश्विनी नावाचा टेटू पोलिसांना दिसून आला आहे .
![]() |
| File photo |
परिसरात कोणीच या तरुणांस ओळखत नाही सदर च्या तरुणांची माहिती देण्याचे आव्हान जवाहर नगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केलेला आहे सदरचे घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे तसेच पोलिस उपनिरीक्षक शशिकांत तायडे तपास करत आहेत प्रेमभंगातून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा निकष आहे.
