Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

खिरसाना येथे जलशक्ती अभियान

Responsive Ad Here

अमरावती प्रदिप रघुते

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडे अतंर्गत खिरसाना येथे नेहरु युवा केद्र तर्फे  जलशक्ती अभियान कार्यक्रम घेण्यात आला नेहरु युवा क्रेद्रांच्या राष्ट्रीय स्वयंसेविका कु,मनिषा साखरे यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम घेण्यात आला.

    असुन खिरसाना येथे धम्मक्रांती युवा म.यांच्या साह्याने तिन दिवशीय बधांरा बांधण्याचा तसेच जलशक्ती अभियाना बरोबरच गावातील सांडपाणी  हे बाहेर निघुण न जाता कुठे तरी अडुण राहण्यासाठी हा बधांरा बाधण्यात  आला.या कार्यक्रमांचे अध्यक्ष आशिष माहोरे,सचिव आकाश बोरकर,तसेच मोठ्या संख्येने सदस्स उपस्थितीत होते.