जामनेर प्रतिनिधी गणेश पांढरे
अनेक तरुणांचा युवा सेनेत प्रवेश
जामनेर विधानसभा मतदारसंघातील शेंदुर्णी वाकोद नेरी तसेच जामनेर शहरात शास्त्रीनगर राजे कौतिक नगर आदी ठिकाणी शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन युवा सेना महाराष्ट्र राज्य विस्तारक कुणाल जी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनोहर पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील जळगाव महानगर युवासेना प्रमुख स्वप्नील परदेशी भरत पवार आदी मान्यवरांच्या हस्ते शेंदुर्णी येथे युवासेना व शिवसेना फलक अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी शेंदुर्णी शहर प्रमुख भैय्या गुजर उपतालुकाप्रमुख डॉक्टर सुनील अग्रवाल संघटक सिद्धेश्वर पाटील विभाग प्रमुख सुनील बारी सुनील गुजर विलास बारी अशोक बारी बारकू जाधव विजय पाटील सोनू नेर पगारे भूषण बडगुजर शेंदुर्णी युवासेना शहर प्रमुख अजय भोई स्वप्नील बारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाकोद येथे युवा सेना राज्य विस्तारक कुणाल दराडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या हस्ते शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी जिल्हाप्रमुख शिवराज पाटील उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील स्वप्नील परदेशी एडवोकेट भरत पवार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी शाखाप्रमुख संजय देठे विलास देशमुखशेख युनुस संतोष मराठे नितीन पांढरे हिम्मत वानखेडे सुनील जाधव देवीदास पाटील मस्तान तडवी दिनकर जाधव सागर जोशी राजू शिरसाट यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जामनेर शहरातील शास्त्रीनगर तसेच राजे कौतिक नगर या ठिकाणी शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन कुणाल दराडे डॉक्टर मनोहर पाटील शिवराज पाटील विश्वजीत पाटील स्वप्नील परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शहर प्रमुख अतुल सोनवणे शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे तालुका उपसंघटक सुधाकर सराफ दिपक माळी निखिल खंडारे कल्पेश महाजन एडवोकेट भरत पवार सुरेश चव्हाण खुशाल पवार प्रकाश मराठे अनिल चौधरी भूषण ललवाणी विलास अहिरे विनोद माळी संजय सोनार संतोष महिरे उमेश पवार संदीप सोनवणे मनोज आवरकर यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जामनेर तालुक्यातील नेरी येथे शिवसेना व युवासेना शाखेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य विस्ताराधिकारी युवा सेना कुणाल दराडे शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवा सेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील महानगर युवा सेना प्रमुख स्वप्नील परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी जि प गट प्रमुख विनोद सोनवणे उपतालुका प्रमुख अरुण पाटील शिवाजी पवार पंढरी शिंदे प्रकाश सूर्यवंशी गोकुळ गोडवे नाना सोनार दीपक वडनेरे रिजवान मन यार यांच्यासह शिवसैनिक व युवासैनिक तालुक्यातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन तालुका प्रवक्ता गणेश पांढरे यांनी केले तर आभार कुंदन बदाने यांनी मानले
