शारदा चव्हाण औरंगाबाद चिप ब्युरो रिपोर्टर
औरंगाबाद येथे,मा.जिल्हाधिकारी साहेब यांना,नेमाडे यांनी लिहिलेल्या बंजारा समाजाविषयीच्या आक्षेपाह्र वर्णणाबाबत गुन्हा दाखल करणे आणि ते पुस्तकाचे प्रकाशन रोखण्या विषयी.
मा.विजयजी सालवे,जिल्हा,शहर अध्यक्ष,राष्ट्रवादी पार्टी,यांच्या उपस्थीतीत तसेच शारदाताई यांच्या आग्रहास्तव हे निवेदन देण्यात आले.त्या प्रसंगी,बंजारा समाज,तथा,राष्ट्रवादी पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकार्यानी कलेक्टर ओफिस येथे 1 वा.उपस्थीत राहुन बंजारा समाजावरिल आणी पर्यायाने सर्वच समाजावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले.हा निषेध केवल भालचंद्र नेमाडेंचाच नसून,अशलिल प्रव्रुत्तीच्या अशा अनेक पुरुषांचा निषेध व्यक्त करत,निषेधाच्या आवाजाने संपुर्ण जिल्हाधिकारी कार्यालय हादरुन गेले.
मा.विजयदादा सालवे यांनी नेमाडे आणि संबंधित प्रकाशक यांच्या विरोधात गुन्हे दाखल करुन समस्त महीला वर्गाला न्याय देण्याची विनंती मा.जिल्हाधिकारी साहेबांना केली.यावेली उपस्थीत सर्व राष्ट्रवादी च्या बंधु व भगिनिंचे आभार व्यक्त करते.जय राष्ट्रवादी,जय सेवालाल,जय हिन्दुस्थान.उपस्थीत पदाधिकारी--राष्ट्रवादी शहर,जिल्हा अध्यक्ष-मा.विजुदादा सालवे जी.राष्ट्रवादी उपाध्यक्ष -मा.रफिक भाई जी,उपाध्य -आयुब भाईजी ,मराठवाडा अध्यक्षा-वैशालीताई ,उपाध्यक्षा-निशाताई ,उपाध्यक्षा-सिमाताई, सचिव-शारदाताई चव्हाण, पुर्व अध्यक्षा-मंजुषाताई पवार, सोनूताई ,ठिल्लारेताई, कविताताई ,सविताताई, वाव्हुलताई, द्वारकाताई,आणि बाकी 50,60 लोकांची उपस्थीतीत हे निवेदन देण्यात आले.
