Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रोलबाँल या खेळाचा 18 वा वर्धापन दिन चिखली येथे साजरा

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

    रोलबाँल असोसिएशन चिखली जि.बुलढाणा  कडुन 18 वा रोलबाँल वर्धापन दिन आज  . आदरणीय राजुजी दाभाडे सर यांनी तयार केलेल्या रोलबाँल खेळाचा आज 18 वा वर्धापन दिन तालुका क्रीडा संकुल चिखली येथे प्रमुख उपस्थितीत कुणाभाऊ बोंद्रे नगराध्यक्ष चिखली,नामु गुरुदासानी नगरसेवक 


    चिखली, शंतनू भाऊ बोंद्रे उपध्यक्ष आई क्रीडा मंडळ, ठेंग सर माजी सैनिक ,ज्ञानेश्वर जाधव क्रीडाप्रेमी माधव मंडळकर अध्यक्ष रोलबाँल असोसिएशन बुलढाणा ,संदिप बिथरे रनिंग कोच ,अविनाश भारती,व विकी गवई बास्केटबॉल कोच  सुरडकरसर पँरामेडिकल कमांडो महाडिक सर भुषण मंडळकर डॉ गोपाल लोंखंडे सर ,प्रदिप श्री सागर सर व आई क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक देवानंद नेमाने व आई स्केटिंग अकँडमी चे खेळाडू व पालकांच्या उपस्थितीत  साजरा करण्यात आला.