Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

Responsive Ad Here

गणेश पांढरे जामनेर प्रतिनिधी 

     जामनेर तालुक्यातील पहूर येथील संतोषीमाता येथील रहिवासी के ही132 महावितरण कर्मचारी योगेश गायकवाड यांचे धर्मपत्नी अर्चना गायकवाड वय 30 या विवाहित महिलेने आज सकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

    त्याच्यात पश्चात एक मुलगा एक मुलगी पती असा परिवार आहे आज दुपारी शोकाकुल वातावरणात पहूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे पहूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खर्च ना येथील प्रगतिशील शेतकरी सुपडु पाटील यांची कन्या होती.