Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नव्या शिलेदाराची जोरदार सुरवात

Responsive Ad Here

मोर्शी प्रतिनिधी 

     आष्टोली मोर्शी नुकतंच काही दिवस आधी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आष्टोली गावी सर्वे नवीन उमेदवार निवडून आले त्यात सर्व नवीन मुले निवडून देऊन गावांनी एक कमाल करून दाखवली . ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनल च्या वतीने ज्या घोषणा देण्यात आलया होत्या. त्या घोषणांची पुनरावृत्ती आज आष्टोली गावात करण्यात आली. पॅनल ने लोकांना जे काम करणार असे म्हणून प्रचार करण्यात आला होता त्या कामाला नवीन उमेदवारानि सुरवात केली आहे . 

     आज दि. २५ रोजी आष्टोली येथे पादणं रस्त्याचे कामाला सुरुवात झाली उदघाटन करता गावातील शेतकरी बांधवांनी पुढाकार घेऊन कामाला सुरवात केली  उदघाटन करते वेळी सौ. हर्षा मंगेशराव अढाऊ (उपसरपंच) , मोहित हरिभाऊ अढाऊ (सदस्य) शामभाऊ अढाऊ (सदस्य) नंदकिशोर अढाऊ (सदस्य ) मंगेशराव अढाऊ (पोलिस पाटील) सुभाषराव अढाऊ, रावसाहेब सा. अढाऊ, विनोदराव उ. अढाऊ( माजी सरपंच)श्रीकृष्ण अढाऊ , रावसाहेब आ. अढाऊ, मुरलीधर अढाऊ ,रवींद्र मोरे , रामेश्वर अढाऊ , हेमंत भुबर ,प्रज्वल अढाऊ, प्रज्वल डवरे, विजय अढाऊ , हरिष भाऊ अढाऊ, किशोर गुडधे, विशाल अढाऊ, सुशील अढाऊ, चेतन ढवळे, प्रफ्फुल भाकरे, संजय काळे , प्रकाश इंगोले , इत्यादी गावकरी उपस्थित होते.