शरद अवचार प्रतिनिधी सुलतानपूर
प्रगती लोकसंचलीत साधन केंद्र सुलतानपूर चे संस्थापक अध्यक्ष मा श्री शरद अवचार हे महिला बचत गटांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल बचत गट तयार कसा करावा बचत गट म्हणजे काय महिला बचत गटांना महिला बचत गट तयार केल्या नंतर काय फायदे होतात महिला बचत गटा अंतर्गत शासकीय स्कीम योजना कोण कोणत्या घेता येतात जिल्हा परिषद च्या योजना पंचायत समिती अंतर्गत योजना नगर परिषद अंतर्गत योजना ग्रामपंचायत पंचायत अंतर्गत योजना समाज कल्याण अंतर्गत योजना महात्मा फुले विकास महामंडळ अंतर्गत योजना अण्णा भाऊ विकास महामंडळ अंतर्गत योजना वसंत राव नाईक विकास महामंडळ अंतर्गत
योजना चर्मकार विकास महामंडळ अंतर्गत योजना मोलाना आझाद विकास महामंडळ अंतर्गत योजना संजय गांधी निराधार योजना श्रवन बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना राष्ट्रीय कुटुंबं साह्य योजना अशा विधवा महिला साठी शासकीय योजना परीतक्तामहिला साठी शासकीय योजना अपंग महिला साठी योजना भूमिहीन महिला साठी शासकीय योजना दारिद्र रेषेखालील महिला साठी योजना आत्म निर्भर योजना महिला सक्षिमिकरण सुसक्षित बेरोजगार महिला साठी शासकीय योजना अशा संपूर्ण शासकीय योजनांची माहिती व महिला बचत गटांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन करतांना युवा सक्रिय अभ्यासू होतकरू नेतृत्व मा श्री शरद अवचार
