प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद मधील गारखेडा परिसरात महावितरण चे सहायक अभियंता कार्यालया समोर भाजपा कार्यकर्ते व आमदार अतुल सावे यांनी महावितरण च्या विरोधात घोषणा देत कार्यल्यास कुलूप ठोकले दरम्यान यावेळी बोलतांना
आमदार सावे म्हणाले कि कोरोना मुळे नागरिक अडचणीत आहेत व महावितरण ने जबरी वसुली थांबावावी, वीजबिलात सवलत द्यावी. अशे नाही झाले तर भाजपा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येइल असा इशारा या वेळी बोलतांना त्यांनी दिला.
