Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अपंग अनुशेष मधुन लागणारे बोकस अपंगावर कार्यवाही करा अपंग जनता दल सामाजिक संघटना ची मागणी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

     अमरावती अपंग जनता दल सामाजिक संघटणा ही अपंगाचा हक्क व न्याय साठी सतत कार्य करत असताना खरे अपंग आज नौकरी पासुन वंचित आहे व बोकस अपंगांनी अपंग अनुशेष मधून खरं अपंगांचा हक्क चा जागेवर नोकरीं वर  नियुक्ती करून घेतल्या आहे  आहे.शासन निर्णया प्रमाणे अपंगांना 3 ℅ राखिव जागा ठेवुण त्यांच्या जागेवर अप़गाची नियुक्ती  प्रत्येक पदासाठी करावी असे सक्तीचे आदेश असताना देखील  अमरावती जिल्हा अधिक्षक कुषी अधिकारी यांच्या 

     कार्यलयात सन 2006 अपंग अनुशेष मध्ये शिपाई,या पद वर बोकस  अपंगाचे कर्णबधीर अल्पदुष्टी प्रमाण पत्र बनवून दोन अपंगानी दवाखान्यातील डाक्टर सोबत सघमत करुण बोगस प्रमाणपत्र बणवुण आपली पोटाची शिदोरी जमुण घेतली.आहे तेव्हा त्यांची UDID अपंग प्रमाण पत्र ची तपासणी करून कार्यवाही करण्या यावी असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असून यावेळी मयूर मेश्राम जिल्हा अध्यक्ष अजद. राजिक शहा. प्रदीप रघुते. शिवदास उइके. राहुल वानखेडे. विषणु अर्जुने. रोशन भाऊ प्रमुख उपस्थित होते