Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्ष स्व बळावर नगरपरिषद लढवणार

Responsive Ad Here

 नागेश हजारे मोहोळ

          राष्ट्रीय समाज पक्ष सो बळावर नगरपरिषद लढवणार मोहोळ नगरपरिषदेवर रासप चार झेंडा फडकवणार यावेळी नागेश हजारे यांनी माहिती दिली राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री आमदार महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माऊली सलगर व जिल्हाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या आदेशाने मोहोळ नगरपरिषद स्वबळावर लढवण्यात येत आहे तरी मोहोळ शहरामध्ये साधरण राष्ट्रीय समाज पक्षाचे मतदार कमीत कमी आठ ते नऊ हजार आहे मतदान एवढे आहे तरी आम्ही मोहोळ तालुक्यामध्ये दोन गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्य तांबोळे गावात एक आणि भोयरे गावातील आणि शेटफळ चे परमेश्वर पुजारी हे दोन मताने पराभूत झालेत.

      तरी मोहोळ तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे तरी  मोहोळ तालुक्यामध्ये पदाधिकारी मोठ्या उत्साहाने नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत यावेळी उपस्थित आमचे जिल्हा सरचिटणीस भुजंग मळगे विधानसभा अध्यक्ष अभिमान काळे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब दाईगडे व तालुका संपर्कप्रमुख परमेश्वर पुजारी तालुका युवक अध्यक्ष राम लांडगे व तालुका महिला आघाडी संगीता वाघमोडे तालुका संपर्क प्रमुख देवा जानकर तालुका उपाध्यक्ष लता मदने शहराध्यक्ष शोभा सलगर शहर उपाध्यक्ष राणी गुंड रेश्मा खैरे अश्विनी खरात समाधान चोरमले शहराध्यक्ष जिलानी शेख तालुका सचिव नवनाथ लेंगरे वसुदेव पुजारी अमोल हजारे आमचे मार्गदर्शक पांडू लवटे दादा वाघे