Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्ष सांगली जिल्हा आढावा बैठक व नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा

Responsive Ad Here

 नागेश हजारे प्रतिनिधी सोलापूर

      राष्ट्रीय समाज पक्षाची सांगली जिल्ह्याची आढावा बैठक रविवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ११:०० वाजता आटपाडी शहरातील पंचायत समिती सभागृहात पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ज्ञानेश्वर(माऊली) सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजितकुमार पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रभारी शाहिदभाई मुलाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार .


     नूतन पश्चिम महाराष्ट्रांचे सर्वच प्रभारी व सांगली जिल्हा प्रभारी लक्ष्मण सरगर व आप्पासाहेब थोरात यांचा गौरव सोहळा देखील सांगली जिल्ह्याच्या वतीने आयोजित केला असून जिल्ह्यातील पक्षाचा आढावा व नूतन तालुका प्रभारी नियुक्ती व इतर निवडी या विषयावर आढावा बैठक होणार असून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहावे.

संपर्क-उमाजीदादा चव्हाण, रासप नेत       

निमंत्रक- राष्ट्रीय समाज पक्ष, सांगली जिल्हा