इतिहासाच्या पुस्तकाच्या पानावर मराठा च्या हॗद्यात मातॄभुमिच्या कणा कणानवर राज्य करणारा राजा शिवछत्रपती
सौ, भारती कदम प्रतिनिधि औरंगाबाद
औरंगाबाद संभाजिनगर वैजापूर तालुका येथे शहरात व ग्रामीण भागात 19फेब्रुरवारी शुक्रवार ला कडक पोलिस बंदोबस्त ठेवत शिवाजी महाराज जयंती साजरी करणार आहे तरी सर्व शहर व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,या निमित्ताने जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने 2021सालीचे छत्रपति शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास आमदार प्रा,रमेश बोरनारे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, नगर अध्यक्षा शिल्पा ताई परदेशी, उपनगरध्यक्ष साबेर खान, अॅड प्रमोद जगताप,उपविभागिय अधिकारी,माणिक आहेर,उपविभागिय पोलीस अधिकारी कैलास प्रजापति, पोलीस निरिक्षक सम्राट राजपूत पंचायत समिति सभापति सिना मिसाळ ,सारा फाउंडेशन च्या सारंगी महाजन,गट विकास अधिकारी ज्ञानोबा मोकाटे,यांची उपस्थिति राहणार आहे,या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आव्हान जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष अॅड धनराज अंभोरे सचिव संतोष थोडे,आयोजक सुर्यकांत मोटे यांनी केले आहे.
