Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जळगाव तालुका युवा अध्यक्षपदी सबला उत्कर्ष न्युज पेपर चे पत्रकार मयुर वाघुळदे यांची निवड

Responsive Ad Here

 जळगाव प्रतिनिधी

   जळगाव : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या जळगाव तालुका युवा अध्यक्षपदी सबला उत्कर्ष न्युज पेपर चे पत्रकार मयुर वाघुळदे यांची निवड करण्यात आली आहे. मयुर वाघुळदे गेल्या अनेक  वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करित असून त्यांना विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे.

   मयुर वाघुळदे संघटनेचे नियमांचे अधिन राहून संघ बळकटीकरिता कार्य करणार असून संघाची ध्येय धोरणे पूर्णत्वास नेणेसाठी विशेष सहकार्य करणार आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्क प्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील, राज्य महिलाध्यक्षा डाॅ.सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक 

    रिध्दी बत्रा, क्राईम राज्य प्रमुख नफीस शेख, चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रमुख दिग्दर्शक प्रशांत विलनकर, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे,  राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ आडसूळ, अशोक इंगवले, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनिष नेरूरकर, युवा प्रदेशाध्यक्ष सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, युवा महिलाध्यक्षा किरण जाधव, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नवनाथ गायकर, जळगाव जिल्हाध्यक्ष रामकृष्ण पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर दिपके यांच्या एकमताने दि.31/12/2021 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !