Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

औरंगाबाद येथे भागवत सप्ताहा

Responsive Ad Here

शारदा चव्हाण औरंगाबाद चीफ ब्युरो

           भारत नगर,औरंगाबाद येथे भागवत सप्ताहा निमीत्त सायंकालची आरती करण्याची मला संधी देण्यात आली.त्याबाबत शिवशेना शाखाप्रमुख,बाबासाहेब झगरे पाटिल आणि नगरवासियांचे हार्दीक अभिनंदन या प्रसंगी ईच्छूक भावी नगर सेविका म्हणून माझी ओलख करुन देत सर्व लोकांनी राष्ट्रवादीच्य आणी महाविकास आघाडी जींदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या.तसेच,भागवत कथा आणि गौलनीच्या तालावर शैकडोच्या वर महिला आणि पुरूषांनी ताल धरला.आज कृष्ण रुक्मीणीच्या लग्न सोहल्यात फुगड्या खेलत विवाह सोहला पार पडला.

      या प्रसंगी नगरवासि आणि राष्ट्रवादीच्या भारतनगर महिला अध्यषक्षा,प्रतीभाताई पवार,  त्याची कार्यकारणितील महिला ,शोभाताई,पाटिलताई, शेशीकलाताई, संगिताताई, संध्याताई, गिताताई, राठोडताई, राष्ट्रवादी पुर्व सरचिटणिस ,रेणुकाताई ,पूर्व ब्लोक अध्यक्षा ,सविताताई, आणि ईतर उपस्थीत होते.