Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल शहरामध्ये दिव्यांग सेनेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

Responsive Ad Here

गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल

       आज दिनांक 11 या रोजी  महादेव मंदिर,आठवडे बाजार येथे  एरंडोल दिव्यांग सेनेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला. शहीद जवान राहुल लहू पाटील एरंडोल येथील रहिवाशी हे BSF 52 बटालियन फजलका बॉर्डर (पजाब) येथे शहीद झाल्याने दिव्यांग सेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करण्यात आली. दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय महाजन सर यांनी  विविध शासकीय योजनेबद्दल माहिती देऊन मार्गदर्शन केले, व येत्या आठ दिवसांमध्ये एरंडोल नगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांचा हक्काचा कल्याणकारी पाच टक्के निधी दिव्यांग बांधवांच्या बँक खात्यात येत्या आठ दिवसात वर्ग होणार आहे.

    त्यावेळी माझी मेजर रघुनाथ सुतार यांनी सुद्धा दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच एरंडोल तालुक्याची नवीन कार्यकारणी श्री भारत पाटील तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वात घोषित करण्यात आली, अनिल महाजन यांची नियुक्ती करण्यात आली, प्रकाश पाटील,अखिल शेख, गणेश पाटील, विजय महाजन, वासुदेव वाघ, ईश्वर महाजन, काशिनाथ महाजन, नामदेव महाजन,भिका महाजन, अरुण पाटील, दादामिया खान बाळू पाटील  या कार्यक्रमाला यांची उपस्थिती होती तसेच समस्त दिव्यांग सेना पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव उपस्थित होते.