Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पि आय राहुल खताळ यांची अवैध धंद्यांवर सिंघम कारवाई सुरूच. भारुडखेडा व वाकोद परिसरात दारू विक्रेत्या वर मोठी कारवाई. 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट तर 2 आरोपीविरोधात गुन्हा दाखल

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

पहूर पोलिस स्टेशन मध्ये पी आय राहुल खताळ यांनी सलग तिसऱ्या दिवशी अवैध धंद्यांवर धडाकेबाज कारवाई करणे सुरूच ठेवले आहे.

         आज  रोजी पहुर पो स्टे हद्दीत भारुडखेडा गावाला लागुन गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन धरणाकाठी नागवेलीझुडुपांमध्ये एका ठिकाणी 2 फायबर ड्रम  मद्ये साठवलेल गा ह भ  400 लिटर 4,000।- दारूचे कच्चे पक्के रसायन व 10 लिटर 1000।- किंमतचे गा ह भ ची तयार दारू ऐकून किंमत 5000।- रुपये मिळून आले ते जागीच नष्ट करून

      1) आरोपी अरुण हिरा गोसावी रा. कुंभारी 

 आरोपी यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच पहुर पो स्टे हद्दीत वाकोद गावाला लागुन गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळवुन धरणाचे मागे झाडाझुडुपांमध्ये एका ठिकाणी 2 फायबर ड्रम  मद्ये साठवलेल गा ह भ  400 लिटर 4,000।- दारूचे कच्चे पक्के रसायन व 10 लिटर 1000।- किंमतचे गा ह भ ची तयार दारू ऐकून किंमत 5000।- रुपये मिळून आले ते जागीच नष्ट करून

1) आरोपी रवींद्र युवराज ठाकरे रा. वाकोद

 आरोपी यांच्याविरुद्ध पहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. सदर दोन्ही ठिकाणी कार्यवाही करण्यासाठी पोनि राहुल खताळ,  जितुसिंग परदेशी, होमगार्ड सुरेंद्र पाटील, होमगार्ड महेंद्र पाटील, होमगार्ड दिलीप चव्हाण, देवा इंगळे, रवींद्र चव्हाण या पथकाने कार्यवाही केली आहे.