Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार

Responsive Ad Here

नागेश हजारे प्रतिनिधी सोलापूर

      राष्ट्रीय समाज पक्षाची सोलापूर जिल्हाआढावा बैठक घेण्यात आली यावेळी उपस्थित माजी मंत्री व महासचिव बाळासाहेब दोडतले व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी ज्ञानेश्वर माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक प्रभारी अजित पाटील व जिल्हा प्रभारी रणजीत दादा सूळ व मा. जिल्हाध्यक्ष सुनिल दादा बंडगर व विद्यार्थी आघाडी मा. जिल्हाध्यक्ष पंकज देवकते व शाहिद मुला़णी, म्हाळाप्पा खांडेकर, माढा तालुका अध्यक्ष गोरख

       वाकडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष कविता माने उपस्थित होते. सोलापूर जिल्हा संपर्क कार्यालयाचे  उद्घाटन प्रसंगी बोलताना बाळासाहेबांनी आदेश दिला कि इथून पुढील काळात नगरपंचायत असेल पंचायत समिती, झेडपी स्वबळावर लढवण्यात यावी व या निवडणुकीच्या तयारीला लागावे इथून पुढे कुठल्याही पक्षावर विश्वास ठेवू नका असे यावेळी आदेश देण्यात आला. तसेच यावेळी  मोहोळ नगरपरिषद निवडणूक प्रभारी म्हणून नागेश हजारे, अभिमान काळे, परमेश्वर पुजारी, नवनाथ लेंगरे यांची निवड करण्यात आली.