देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत दि.२८/०२/२०२१ रोजी आरोग्य सेवक व स्टाप नर्स या पदासाठी महाराष्ट्र भर पेपर्स घेण्यात आले होते. या परिक्षेसाठी २तासाचा अवधी ठेवण्यात आला होता व १०० प्रश्न देण्यात आले होते प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहे. तर परीक्षार्थींनी शासनाने घालुन दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन पातुर येथील शाहुबाबु हायस्कूल पातुर येथे हजारो परीक्षार्थींनी दिले पेपर.
