Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दिनदुबळ्या दिव्याग वृध्द निराधार न्याय मिळेल काय?

Responsive Ad Here

मुखेड प्रतिनिधी

       दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त, दिव्यांग आयुक्त,जिल्हाअधिकारी ,मुख्यकार्यकारी, अधिकारि साहेब,  यांना मार्फत तहसीलदार साहेब मुखेड यांच्या तर्फे  दिनदबुळ्या दिव्यांग, वृध्द निराधार यांच्या हक्काचे कायदे अधिवेशनात पास होतात  त्यांची अंमल बजावणी करण्यासाठी आपण कनिष्ठ अधिकारी यांना आदेशित करावे म्हणून नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार साहेब यांच्या तर्फे  डाकोरे पाटिल शिष्टमंडळ मा तहसिलदार साहेब मुखेड यांच्या सोबत चर्चा करून खालील मागण्याचे निवेदन दिले. 

                   प्रमुख मांगण्या

१) दिव्याग कायदा २०१६ च्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा, तालुका, जिल्हास्तरावर ग्रामसभा घेऊन माहिती द्यावी 

२) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांग निधी पाच टक्के ची अंमलबजावणी करणे

३) दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणारे अनुदान दरमहा पाच हजार रूपये वाढ करून वेळेवर वाटप करावे

४) दिव्यांग व्यक्ती जीवंत असे पर्यत कायमस्वरूपी निवासी आश्रम उभारण्यात यावे

५) दिव्यांग विधवा, निराधार, भूमिहीन यांना पाच एकर शासकीय जमीन मिळणे.

६) दिव्यांगास विवाह प्रोत्साहन भत्ता एक लाख रूपये देण्यात यावा. 

७) प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग भवन उभरावे. 

८) दिव्याग बांधवाना गावठाण जमीनीत घरकुल बांधुन दिव्यांगची वस्ती निर्माण करणे

९) दिव्यांगाच्या कल्याणासाठी स्वतंञ दिव्यांग विभाग,तालुका, जिल्हा,विभाग,मंञलय स्तरावर, विस्तार करावा. 

१०) दिव्यांग पुनर्वसनाशी संबधित ग्रामपंचायत. तालुका जिल्हा पातळिवर सर्व समित्यांवर दिव्यांगाचे प्रतिनिधी देण्यात यावे.

 

११) दिव्यांगास व्यवसाय करण्यासाठी बसस्टाँन्ड, रेल्वे स्टेशन शासकीय आँफिस अशा ठिकाणी जागा, गाळे मिळणे 

१२) दिव्यांगाना शासकीय, खाजगी कंपनीत, सेवाभावी सस्थेत नोकरीत दहा टक्के राखीव आरक्षण देऊन पुर्ण अनुशेष भरावा. 

१३) *दिव्यांगाना लघु ऊधोग उभारणीसाठी विशेष मोहीम आखावी व्यवसाय करण्यासाठी विनामुल्य स्टाईल साहित्य वाटप करावे

१४) *दिव्यांगाना मारहाण अपमानवागणूक  देणाऱ्यावर 2016 नुसार कलम 92बी 93 प्रमाणे आरोपी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावा

१५) *अंत्योदय राशन योजना

दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे.पणत्याची अंमलबजावणी होत नाही. तरी वरील कर्तव्य दक्ष अधिकारी साहेबानी वरील प्रश्न आपल्या स्तरावरील कनिष्ठ अधिकारी यांना कडक आदेशित करून दिनदुबळ्याना न्याय द्यावा

     असे प्रसिद्ध पञक दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,मुखेड ता अध्यक्ष रामदास कांबळ ,मानसिग वडजेे,सलिम दौलताबादी गंगाधर हेळगिर, मदन वाघमारे,व्यकटि पांचाळ, भिमराव तोटरे, विठलराव येवतीकर, मेहबूब शेख ईत्यादी कार्यकर्ते यांनी दिले