गणेश महाजन तालुका प्रतिनिधी एरंडोल
महात्मा फुले युवा क्रांती मंच,एरंडोल यांच्या वतीने भारतातील पहिल्या महिला शिक्षिका,थोर समाजसुधारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त शासनाचे सर्व नियम पाळून माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले.यावेळी जय ज्योती जय क्रांती चा जयघोष करण्यात
आता , सवित्रीआई अमर रहे आशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.एरंडोलचे माजी नगराध्यक्ष देविदास महाजन ,माजी नगरसेवक संजय महाजन, युवराज महाजन ,सागर महाजन,समाधान महाजन, कमलेश महाजन ,मधुकर महाजन,गणेश महाजन,दिपक महाजन,गोपाल महाजन,दिपक महाजन,बबलू सुतार उपस्थित होते.
