Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सभापती व उपसभापती यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले गेले

Responsive Ad Here

जिल्हा प्रतिनिधी रावेर उमेश कोळी

     ता.रावेर येथील पंचायत समितीमध्ये दि.26/03/2021 रोजी रावेर पंचायत समिती सभापती सौ. कविता हरीलाल कोळी ठीक 9.50 हजार राहिले असता रावेर पंचायत समिती मध्ये सर्व कामकाजावर ते विजेट दिली असता काही अधिकारी उपस्थिती ही नव्हती असले तरीही रावेर बि.डि.ओ यांचे सुद्धा अनुपस्थिती तरी सभापती सौ. कविता हरीलाल कोळी व उपसभापती धनश्री संदीप सावळे यांनी शि.वो यांच्या कडे तक्रार केलेली आहे. तरी शि.वो. यांच्यावर कारवाई करणार का याकडे सर्व रावेर तालुक्यातील लोकांचं व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे. व रावेर सभापती व उपसभापती यांचे काम चांगले असून या काही अधिकाऱ्यांना खपत नाही .

    सामान्य जनतेची सर्व कामे करण्यासाठी त्यांच्या दालना मध्ये जनता जात आहे व त्यांच्या तक्रारी सभापती व उपसभापती यांच्याकडे मांडत आहे व त्याचं काही अधिकाऱ्याकडे तक्रार केली असूनही अधिकारी कोणतेही काम न करता सभापती उपसभापती यांना बदनाम करणे षड्यंत्र करीत आहेत सभापती उपसभापती यांचा ज्यांची सेवा करणे हेच करते व आहे.तरी काही पदाधिकाऱ्यांकडे वर्षा नु वर्ष जशाच्या तशा फायली पडून आहेत तरी अधिकारी करत आहेत काय यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत का सभापती उपसभापती यांनी तक्रार केली असता याचं भ्रष्ट अधिकार्‍यांनी सभापती उपसभापती यांना बदनाम करीत आहेत तरी शि.वो कडून तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

या पाणीपुरवठा व स्वच्छालय विभाग व पशुसंवर्धन विभाग व विस्तार अधिकारी व यांत्रिक व पाणी पुरवठा व पाणी टंचाई विभाग व महिला बचत गट विभाग यांना तर ठीक.10.15 वाजेला सुद्धा कुलूप लागलेलं होतं व सभापती जर 09:50 ला येऊ शकता तर अधिकारी काय येऊ शकत नाही त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सामान्य जनतेकडून करण्यात येत आहे