देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेंद्र डोईफोडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देऊळगाव राजा यांच्या वतीने तहसील कार्यालय मार्फत जिल्हाधिकारीबुलढाणा यांना निवेदन देण्यात आली निवेदनात म्हटले आहे की कोरोणा ही न संपणारी प्रक्रिया आहे आज निगेटिव्ह आलेली व्यक्ती उद्या पॉझिटिव्ह होऊ शकतो मंग आयुष्यभर लोक डाऊन करणार का ते सुद्धा स्पष्ट केले की कोणाबरोबर जगावे लागेल एक वर्षापासून सर्व छोटे व्यवसाय बंद आहेत त्यांनी जगायचे कसेत्यांच्या जगायची अगोदर सोय करा आणि नंतरच लोक डाऊन करा 42 टक्के लोक लोक डाऊन पाहिजेत पैसे होणारे आहेत हे सरकारी कर्मचारी आहेत सर्वात अगोदर यांचा पगार बंद करा म्हणजे त्यांना समजेल लोक डाऊन काय असतो.
हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीला संध्याकाळचे जेवणाची चिंता असते तो कसा जगणार घरात बसून जे पगार घेतात त्यांना कशाला पगार पाहिजे त्यांना काम नको म्हणून तर ते लोक डाऊन ची मागणी करतात त्यांचा पगार बंद करा मग कसे रस्त्यावर उतरतात बघा आम्ही तुमच्याकडे कोणतीच मागणी करत नाही तर आमचे काम सुरू करण्याची मागणी करतोय हे पुन्हा लक्षात घ्या हा घरात बसून खाणार यावर अवलंबून असतो तर कष्टकरी श्रमिक यांच्यावर अवलंबून असतो.वर्षभर करू ना मारले आता तुम्ही लोक डाऊन करून मारा असे अनेक प्रश्न निवेदनात उभे करण्यात आले आहे पुढे निवेदनात म्हटले आहे प्रशासनम्हणून तुमची जबाबदारी आहे कोणीही उपाशी मरणार नाही तुम्ही कोणती तजवीज केली त्यासाठी तुम्हाला नेमकं काय सिद्ध करायचं लोक डाऊन करून.
.पुणे मुंबई नागपूर येथे दिवसाला सरासरी पाच हजार सहा हजार पेशंट आहेत तरी लोक डाऊन नाही मंग आमच्या येथे काय गरज आहे साहेब आपण हेच सामान्य घरातूनच पुढे गेले असाल सर्वसामान्य माणूस कसा जगतो हे आपणाला माहीतच असेल जे तुपाशी आहेत त्यांच्या विचार करू नका पण जे उपाशी आहेत त्यांचा जरूर विचार करा काही दिवसांनी कोरूना हा सामान्य आजार म्हणून जाहीर केला जाऊ शकतो तोपर्यंत अनेक कुटुंबे उध्वस्त झालेली असतील नियम कितीही कठोर असुद्या लोक त्यांचे पालन करतील पण लोक डाऊन मुळीच नको प्रत्येकाचे आपल्या जीवनाची काळजी आहे त्या ज्याला त्रास होईल तो स्वतः दवाखान्यात जाईल त्याला करून आगोदर उपाशी मारणे मारू नका.आज ही भारतात अनेक कुटुंब अशी आहेत की घरात एक व्यक्ति कमावता आहे आणि बाकी चे त्याच्यावर अवलंबून आहेत विचार करा त्या एका व्यक्तीचा रोजगार बंद झाला तर ते कुटुंब कसे जगणार असाच लॉकडाऊन राहीला तर लोक उपास मारी मुळे आत्माहत्या करतील आपण जिल्हा चे कुटुंब प्रमुख आहात खुप बारकाईने विचार करा.
सदर निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. त्या नंतर होनार्या परीनामाची जबाबदारी प्रशासनाची राहिल असे निवेदनात म्हटले आहे या वेळी मनसे चे नेते शेख कदीर, दत्ता जावडे,( जिल्हा उपाध्यक्ष परीवहन) प्रकाश बस्सी, (जिल्हा सचिव परीवहन) शेख शहजाद, नवनाथ रामाने,बंडु ढोसाळ या सह पद अधिकारी उपस्थित होत .
