Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मानवधिकार समाजिक न्याय संघटनेची कार्यकारिणी जाहीर

Responsive Ad Here

दतात्रय शेळके प्रतिनिधी बोरगाव

         मानवाधिकार सामाजिक न्याय संघटनेची कार्य कारणी जालना येथील झालेल्या एका बैठकीत आज जाहीर करण्यात आली त्या मधे जालना जिल्हा तक्रार आधिकारी पदी दत्तात्रय शेळके तसेच जिल्हा सचिव पदी धोडीराम भगवान डोके यांची नियुक्ती करण्यात आली संघटनेच्या  मजबूत बाधनीसाठी  हा निर्णय घेण्यात आला व पुढील वाटचालीसाठी त्याना संघटनेकडून शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीत प्राध्यापक यश पि हिवाळे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे उपस्थित राहणार होते .