प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
पिंपळवाडी पालवे येथे सरपंच विकासराव पालवे यांच्या पुढाकारातून एक दिवसात 315 जणांचे लसीकरण ग्रामीण दिनांक पिंपळवाडी एका दिवसात जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण करणारे गाव आज भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष जालना जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण तीनशे 15 जणांचे लसीकरण झाले यावेळेस प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित श्री भानुदासराव पालवे माजी जिल्हा परिषद सदस्य
जालना व वैद्यकीय अधिकारी श्री डॉक्टर कुलकर्णी सर डॉक्टर मोनिका हिवराळे मॅडम सी एच ओ डॉक्टर नागरे सर आरोग्य सहाय्यक सूदवाड आरोग्य सहायिका जोसेफ सिस्टर आरोग्य सेविका पडघन आरोग्य सेवक जे एम खाडे आरोग्य सेवक ये तारू जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बडे सर तसेच खरात सर गटप्रवर्तक बांगर मॅडम समस्त आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांच्या विशेष प्रयत्नातून हे लसीकरण पार पडले.

