गणेश शेवाळे प्रतिनिधी सेलू
किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारच्या दुकानांचा समावेश कोराना विषाणू (कोविड-19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश नव्याने जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्यातील सर्व बॅका (अंतर्गत कामे, पेट्रोलपंप, गॅस एजन्सी यांचे बॅक व्यवहार, करोना विषयक वैद्यकीय सेवा देणा-या आस्थापना यांंचे व्यवहार व सर्व शासकीय चालान इ. कामकाज वगळता).
किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, भाजीबाजार, फळविक्रेते, बेकरी, मिठाई, खाद्य दुकाने आणि सर्व प्रकारची दुकाने या आस्थापना दि.17 ते दि.22 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.