Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुख्यमंत्री आज रात्री 8:30 वाजता करणार मोठी घोषणा

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

         मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. राज्याची लॉकडाउनकडे वाटचाल सुरू झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये संचार बंदी लागू झाली आहे. दरम्यान संपूर्ण राज्यात लॉकडाउन लावण्याची चर्चा सुरू झाली आहे. 

     आज शुक्रवार रात्री 8:30 वाजता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. यावेळी ते मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. लॉकडाउनसह विविध विषयांवर ते बोलणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री काय घोषणा करणार याकडे लक्ष लागले आहे.