Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गडकरी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन कार्यक्रम

Responsive Ad Here

 दत्ता शेळके प्रतिनिधी बोरगाव

       माजी मंत्री तथा विदयमान आमदार मा . बबनराव लोनीकर साहेबाचा प्रयनास यश. ग्रामीण प्रतीनीधी. जालना दि. मा. आमदार   क्षी.  बबनराव लोणीकर साहेब बबनराव लोणीकर साहेबांच्या प्रयत्नाने वाटुर फाटा ते मंठा देवगाव फाटा ते चारठाणा एसेमेस काँक्रीट रस्त्यासाठी सुमारे दोनशे दोनशे 28 कोटींचा निधी मंजूर झाला असून केंद्रीय परिवहन परिवहन मंत्री नितिन गडकरी साहेब यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत गडकरी साहेबांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे.