Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चिखली येथे तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

     चिखली शिवसेना व युवासेनेच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सालाबादप्रमाणे तिथीनुसार साजरी करण्यात आली स्थानिक शिवराणा बँक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक  वाजत गाजत फाटक्याची अतिशबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत,  पंचामृत अभिषेक करून पूजा करून महाआरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला

      शिवसेना नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नरुभाऊ खेडेकर यांच्या नेतृत्वात, शिवसेना नेते भास्कररावजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख तालुकाप्रमुख कपिलभाऊ खेडेकर शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे युवासेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे शहर संघटक प्रीतमभाई गैची बाजारसमितीचे संचालक गजानन पवार नगरसेवक दत्ताभाऊ सुसर माजी शहरप्रमुख श्रीकांत टेहरे खरेदीविक्री संघांचे उपाध्यक्ष शिवाजीराव पवार उप तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे विलासभाऊ सुरडकर अरुणभाऊ आंबसकर माजी नगरसेवक शाम शिंगणे, शिवसेना युवानेते आनंद गैची युवासेनेचे रवी पेटकर युवा सेना शहर प्रमुख विलास घोलप युवासेना माजी शहरप्रमुख विठ्ठल जगदाळे उपशहरप्रमुख मनोजभाऊ वाघमारे, समाधानभाऊ जाधव सोनू जगदाळे, बंटी कपूर शेख बबलू  जेष्ठकार्यकर्ते  प्रल्हाद पाटील,  अशोक मोहिते,नारायण वाणी सुनील रगड  रमेश म्हस्के

       गजानन कुटे शरद उकर्डे गजानन साकरे प्रल्हाद पवार गजानन फोलाने गजू काळॆ हनुमान काळॆ नाना पवार मंगेश गायकवाड संतोष पाटील  अरुण सुरडकर पिंटू गायकवाड गणेश कुडके किशोर महाले सागर चावरे राहुल नकवाल दिनेश गैची लखन गैची जावेद भाई निलेश सोनवाल, सचिन झगरे भगवान झोरे गोपाल पैठने अजय डुकरे बाळा वाघमारे पिंटू खरात चंदूभाऊ जयस्वाल पप्पू परिहार राजेश पवार राम अवसरमोल नयन घेवंदे शेख बाबा राजेश गोफणे शेख सलीम किशोर शिरभाते संतोष महाशब्दे रवी वाघ असे असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते