प्रतिनिधी देऊळगाव राजा संदीप मस्के
भारतीय जीवन बिमा निगम शाखा बुलढाणा यांचे कडून असोला येथील श्री अशोक विठोबा मांटे यांना 2.10.000, रुपये चा डेथ क्लेम देण्यात आला मौज असोला येथील गणेश अशोक मांटे यांची भारतीय जीवन बिमा निगमकडे वार्षिक 9, हजार रुपयांची दोन लाख रुपयांची बिमा पाॅलीसी होती.
कोरोना च्या काळात ह्रदय विकाराने गणेश अशोक मांटे यांचा मृत्यु झाला होता ही श्री अशोक मांटे गणेश चे वडील यांनीLiC, of India, प्रतिनिधी श्री जगन कडुबा खाडे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितल्यावर त्यांनी योग्य त्या कागद पत्रांची पुर्वता कडून 25, जानेवारी 2021,लाLiC, कडून 2,10,000,रु श्री अशोक विठोबा मांटे यांना देण्यात आले पुढील काळातLiC, च्या पाॅलीसी संदर्भात कोणतेही काम असल्यास श्री जगन खाडे यांचेशी संपर्क साधावा
