Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

श्री बालाजी महाराज संस्थान तर्फे कोरोना बांधीत यांना जेवणाची सोय.

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराजा

    देऊळगाव राजा .शहरातील नागरिकांना व ज्यांच्या परिवारातील सदस्य कोरोना बांधीत आहेत. व त्यांच्या जेवणाची व्यवस्था होत नसेल अशा रुग्णासाठी श्री बालाजी महाराज संस्थान देऊळगाव राजा तर्फे जेवणाची डब्याची व्यवस्था दिनांक 13 एप्रिल 2021 (गुढीपाडवा) पासून चालू केले आहे. गरजूंनी खालील क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी.

     नाव नोंदणी केलेल्या  व्यक्तींनी रुग्णासाठी जेवण नेतांना स्वतःचा डबा सोबत आणावा व अन्नछत्रामध्ये प्रवेश करताना.कोविडच्या  सर्व नियमाचे पालन करावे. जेवणाची नोंदणी करण्याची वेळ सकाळी सात ते नऊ व दुपारी तीन ते पाच पर्यंत राहील. जेवण वितरणासाठी वेळ सकाळी 11:30 ते एक वाजेपर्यंत व संध्याकाळी सहा ते साडेसात पर्यंत राहील. 

   नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक 89 75 803230/7385158599/7743863796/9921356842/9822674053/9423447260/9423447292/9423447235. राजे विजयसिंग जाधव वंश पारंपरिक विश्वस्त श्री बालाजी महाराज संस्थान देऊळगाव राजा.