Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रा. डॉ. गौतम अंभोर यांचे कोरोना संसर्गाने दुःखद निधन व विनम्र श्रद्धांजली प्रा एस पी हिवाळे

Responsive Ad Here

प्रतिनिधी देऊळगाव संदीप मस्के      

             बुलढाणा आज दुपारी चिखली येथील श्री शिवाजी कला वाणिज्य महाविधालयाचे प्रा डॉ गौतम अंभोर यांचे कोरोना महामारी संसर्गाने दुःखद निधन झाले असून ही एक दुदैवी घटनाच म्हणावी लागेल प्रा अंभोर सर हे एक चांगले अभ्यासक व आपल्या पेशा प्रती संवेदनशील प्राध्यापक होते तसैच ते आंबेडकर चळवळीतील एक शुद्ध मनाचे नितीमान ऊदयौनमुख कार्यकर्ते म्हणूनही ख्यातनाम मानले जात होते 

    त्यांच्या निधनामुळे आंबेडकर चळवळीत पोकली निर्माण झाली असून ही बाब अत्यंत दुःखद घटना असल्याची प्रतिक्रिया राष्टटीय मानवाधिकार व सामाजिक न्याय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रा एस पी हिवाळे व ह्युमन राईट संघटनेचे सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष संदीप म्हस्के यांनी नमूद केली असून प्रा डॉ अंभोरे सर यांना त्यांनी मनःपुर्वक आदरांजली व्यक्त केली आहे