Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून फ्लाइमा माहिती संकलन अभियानाची गरज वंचित बहुजन आघाडी

Responsive Ad Here

 ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

      आजाराने गेल्या वर्षभरापासून देशात एवढे थैमान माजवले आहे की दवाखान्या मध्ये बेड   ऑक्सिजन ब्लड कमी पडत  खेड आहे मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे तसेच देशाची आरोग्य व्यवस्था ढासळण्याची परिस्थिती आहे यामुळे जनतेचे अतोनात हाल होत असल्याचे आपण पाहत आहोत अनेक गोष्टीचा तुटवडा दिसत आहे विविध सामाजिक संघटना व जागरूक नागरिक आपापल्या परीने तो भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे .

    आपणही याच उद्देशाने फ्लाईमा डोनर्स ची माहिती एका ठिकाणी एकत्र करून ती गरजू पर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न करत आहोत जे लोक covid-19 आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत त्यांच्या शरीरात covid-19 विरुद्धचे ऑंटी बॉडी ज तयार झालेले आहेत अशा लोकांनी रक्तदान केल्यास त्यांच्या रक्तातील प्रायमा रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी वापरला जाऊ शकतो म्हणून फ्लाई मा माहिती संकलनाची आज खूप गरज आहे संकलनाची आज खूप गरज आहे आपली माणसे वाचूया महाराष्ट्र वाचवूया देश वाचवू या