हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया
दि. १८ एप्रिलच्या सकाळी हिवरखेड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की गावाच्या वेशीवरून विठ्ठल नामक गुटखा विक्रेता नामक हा व्यक्ती रस्त्याने गुटख्याची किरकोळ विक्री करत आहे. अशी माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी विठ्ठल ला पकडले.
त्याच्या जवळ विमल गुटख्याचे तंबाखू पाऊच आढळून आले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून हिवरखेड पोलीस पुढील तपास करीत आहेत.