Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

डीपी चा भडका

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी जितेश का रिया

    येथील विकास मैदान परिसरातील महावितरणच्या जुन्या डीपी ने अचानक पेट घेतल्याने मोठा भडका झाला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खिरोडकार यांनी तात्काळ या घटनेची माहिती महावितरणला दिल्यामुळे महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला.

                    छायाचित्र धिरज बजाज हिवरखेड