Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जिल्हा परिषद शाळेत डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Responsive Ad Here

 संदीप मस्के प्रतिनिधी देऊळगाव राजा

      दि.14.04.2021रोजी जि.प.केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा असोला जहांगीर ता.दे.राजा जि.बुलडाणा येथे भारतीय घटनेचे शिल्पकार ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याची 130 वी जयंती साजरी करण्यात आली.


     याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. गजानन भाऊ शेळके, उपाध्यक्ष श्री संदिप भाऊ म्हस्के ,सदस्शाळेचे मु अ.श्री सय्यद सर,शिक्षक व्रुंद श्री. मुंढे सर व अपार मँडम यांची उपस्थिती होती. कोवीड च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करून सदर कार्यक्रम संपन्न झाला.