Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ग्रामिण रुग्णालय रावेर येथील कोविड केअर सेंटर व कोविड लसीकरण केंद्राला खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट

Responsive Ad Here

जिल्हा प्रतिनिधी उमेश कोळी

             ता.रावेर ग्रामिण रुग्णालय रावेर येथील कोविड केअर सेंटर व कोविड लसीकरण केंद्राला खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट दिली डॉ व रुग्णांशी संवाद साधून अत्यावश्यक सुविधांचा आढावा घेतला, तसेच ४० बेडच्या नवीन कोविड  सेंटर इमारतीची पाहणी केली.

    यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आ.राजुमामा भोळे, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पं.स.सभापती कविता कोळी, तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, डॉ. महाजन, कृ.उ.बा. सभापती श्रीकांत महाजन, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, माजी पं.स.सभापती जितेंद्र पाटील, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.