Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जालना शहरातील सर्व खाजगी व शासकीय दवाखान्यातील पेशंट व नातेवाईक यांना जेवणाची मोफत व्यवस्था

Responsive Ad Here

ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय शेळके

      कोरोना ने गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेले आहे व सध्या ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लोक डाऊन सुरू आहे शहरातील सर्व हॉटेल्स बंद आहेत जालना शहरामध्ये सर्व खाजगी व शासकीय दवाखान्यात पेशंट पेशंट सोबत असलेले खेड्यातील पेशंट व नातेवाईक यांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.

    ठिकाण आदर्श निवासी गुरुकुल  भारत ऑटो गॅरेज च्या पाठीमागे े अंबड रोड जालना बाळासाहेब देशमुख सकाळच्या जेवणासाठी नऊ वाजेपर्यंत या नंबरवर व्हाट्सअप करा

  9511 169333 संध्याकाळच्या जेवणासाठी सहा वाजेपर्यंत वरील नंबर वर व्हाट्सअप मेसेज करावा जेवणाची व्यवस्था दवाखान्यांमध्ये मोफत करण्यात येईल.