Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

किंचित दिलासा आज ४७ हजार २८८ नव्या कोरोना रुग्णांचे निदान, १५५ मृत्यू

Responsive Ad Here

जळगाव प्रतिनिधी

    राज्यात आज नव्या कोरोना बाधित रुग्णांचा आकड्यात कालच्या तुलनेत घट झाली असली तरी हा आकडा ४५ हजार ते ५० हजारांच्या आसपास फिरत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ४७ हजार २८८ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच, गेल्या २४ तासांमध्ये एकूण २६ हजार २५२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. याबरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ५१ हजार ३७५ वर जाऊन पोहचली आहे.आज राज्यात एकूण १५५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल ही संख्या २२२ इतकी होती. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८३ टक्के इतका आहे.

                            कोरोना अपडेट

👉🏻 *राज्यात आज १५५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

👉🏻 *दिवसभरात ४७ हजार २८८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान

👉🏻 *२६ हजार २५२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

👉🏻 *ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४ लाख ५१ हजार ३७५ वर