प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
परतूर विधानसभा क्षेत्र मे मनसे का डर है होना ही चाहिये मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू सोळंके परतूर येथील रेल्वे गेट पुलाच्या कामासंदर्भात विविध वर्तमानपत्रातून मुख्य अभियंता या विषयी जे लेख प्रसारित झाली त्यामुळेच मुख्य अभियंत्यांनी उड्डाणपुलाच्या कामाची दखल घेऊन त्यांनी पाहणी केली सर्वांचे झाडाझडती घेत संबंधित गुत्तेदार तसेच अधिकारी यावर नाराजी व्यक्त करून कामाच्या सूचना दिल्या उड्डाण पुलाच्या कामावर बांधकाम विभागाचे नियंत्रण नसल्याचा खूप तक्रारी वाढल्या होत्या या कामावर वापरण्यात येत असलेले साहित्य यासाठी उभारण्यात आलेला मिक्सर प्लांट योग्य आहे .
का हा मुद्दा उपस्थित झाला होता पुलाचे काम जोखमीचे असतानाही बांधकाम विभागाच्या वतीने कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत होते कार्यकारी अभियंता अभियंता उपअभियंता शाखा अभियंता यापैकी कामावर नियंत्रण नेमके कोणाचे असा प्रश्न निर्माण झाला होता या संदर्भात दैनिक वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती या बातमीची दखल घेऊन मुख्य अभियंता डी डी उकिरडे यांनी कामाची पाहणी केली व सूचना दिल्या जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू सोळंके यांच्या मते वर्तमानपत्र नसते तर कदाचित आपल्या देशात लोकशाही असूनही हुकूमशाहीचे महा साम्राज्य सर्वत्र दिसले असते म्हणून जिल्हाध्यक्ष प्रकाशबापू सोळंके े यांनी सर्व वर्तमानपत्राचे आभार व्यक्त केले आहेत