हिवरखेड प्रतिनिधी जितेश का रिया
एकाच गावात दोन धाडा पाडून चार जिवंत गौवशाना जिवनदांन हिवरखेड पोलीस स्टेंशन अंतर्गत येत असलेल्या अडगाव बु येथे दिनांक १७ एप्रिलच्या पहाटे हिवरखेड पोलिसांनी एकाच गावात दोन ठिकाणी वेगवेगळ्या धाडा टाकल्या एका कारवाईत फिर्यादी एस,आय, पांडुरंग राऊत यांच्या माहितीवरून आरोपी शे कासम, शे याकूब ,शे एजाज,शे मजिद रा अडगाव (बु) यांच्या निवासस्थानी चार किलो गौवश ,एक कातडी, एक सूरी ,एक लोखंडी कुऱ्हाड आणि ४ जिवंत गौवश एकूण मिळालेला मुद्देमाल ३७ हजार ४ चारशे पन्नास
रुपये एवढा आहे, तर दुसऱ्या धाडी मध्ये आरोपी शे जावेद ,शे कहार, शे सद्दाम, शे सुलेमान, रा अडगाव याच्या जवळ सुद्धा अवैध गौमास १५० किलो आढळून आले मुद्देमालाची किंमत ३० हजार रुपये आहे, या आरोपींनवर प्राणी गौरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून कलम ४२९,३४, सहकलम ५ (क) ९,९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ,पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे गोपाल दातीर, विठ्ठल वाणी करीत आहेत.
