Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

18 ते 45 व त्यावरील सर्व नागरिकांना त्वरित मोफत लसीकरण करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

प्रतिनिधी देऊळगाव राजेंद्र डोईफोडे

      देऊळगाव राजा तालुक्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने व कोरोना रुग्णाचे हॉटस्पोट बनल्याने मौजे सिंनगाव जहागीर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे वय 18 ते 45 व त्यावरील सर्व नागरिकांना त्वरित मोफत लसीकरण करण्यात यावे 2 ते 3


दिवसात सिंनगाव जहागीर येथे लसीकरणाला सुरुवात केली नाही तर मनसे, रासप व रायतक्रांती संघटना यांच्या वतीने आज देऊळगाव राजा येथे तहसीलदार साहेबाना निवेदन देण्यात आले.राजू मांटे मनसे चे तालुका अध्यक्ष अमोल काकड रासप चे जिल्हा अध्यक्ष विकास आंधळे रयत क्रांती संघटना चे युवा जिल्हा अध्यक्ष प्रा गजानन डोईफोडे उपस्थित होते