Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

8बळी 728 नवे पॉझिटिव्ह रुग्ण देऊळगाव राजा कहर

Responsive Ad Here

राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी देऊळगावराजा

     देऊळगाव राजा मध्ये 3 एप्रिल ला कोरोनाचा कहर दिसून आला.काही दिवसापासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण स्थिर होते पण एप्रिल चालू झाला आणि देऊळगाव राजा तालुक्यामध्ये धुमाकूळ घातला. 

    कोरोना पॉझिटिव्ह येत्या 24 तासात 267 रुग्ण आढळले या तुलनेत सिनखेडराजा मध्ये 22 रुग्ण निघाली. मतदारसंघातील आकडा पावणेतीनशे निघणे ही पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांची काळजी वाढविणारी बाब ठरली आहे.