जालना प्रतिनिधी दत्तात्रय शेळके
अंबड खाजगी हॉस्पिटल मधून सर्वसामान्यांची लुप्त होत असल्याची तक्रार माननीय जिल्हाधिकारी जालना व माननीय तहसीलदार अंबड यांना पंधरा दिवसांपूर्वी दिली होती त्यानुसार राज्याचे आरोग्यमंत्री कथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी कोविंड सेंटरमध्ये उपचाराच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवल्या बाबत औरंगे विभागाला सक्तीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मात्र मंत्रीमहोदयांच्या आदेसालाआरोग्य विभागानेकेराची टोपली दाखवलेली दिसते लोकांच्या हाताला काम धंदा नसून काही लोक आधीच कर्जबाजारी आहेतकोरोना बाधित झाल्यानंतरते सरळ पैसे अभावी मृत्यूला स्वीकारण्याची तयारी ठेवून असतात अशा गोरगरीब लोकांच्या भावनाऐकायला कोणी तयार नसूनपैशा अभावी कोणताही डॉक्टरउपचार करायला तयार नसल्याने अंबड तालुक्यातील नागरिकहवालदिलझालेले दिसत आहेत.