प्रतिनिधी परतुर
अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अ राजकीय संघटना असून माननीय श्री शेख अनिस सर पत्रकार यांच्या नेतृत्वाखाली अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे गेल्या अनेक वर्षापासून सोयंजन शेरोडा ग्रुप ग्रामपंचायत दिव्यांग बांधवांचा अपंग कल्याण निधी खर्च करत नव्हती अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष प्रवीण रघुनाथ ढवळे यांनी वारंवार गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर जिल्हा जालना निवेदन दिले होते याद निवेदनाची दखल घेत माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती परतुर जिल्हा जालना यांनी सोजना शेरोडा ग्रुप ग्रामपंचायतीचा
अपंग कल्याण निधी खर्च करण्याचे निर्देश दिले आज दिनांक 25/5/2021 रोजी सोयंजजना शेरोडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या अपंग बांधवांच्या अपंग कल्याण पाच टक्के निधी चे वाटप करण्यात आले सोयंजना शेरोडा ग्रुप ग्रामपंचायत मध्ये एकूण 19 लाभार्थी असून प्रति दिव्यांग बांधवाला चेक स्वरूपात पाच टक्के निधीचे वाटप प्रवीण रघुनाथ ढवळे तालुका अध्यक्ष परतुर अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली अपंग बांधवांच्या अपंग कल्याण पाच टक्के निधी चे वाटप करण्यात आले
