Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आयटक भाकप ने मोदी /भाजप दुःशासन विरोधात चोपड्या त काळा दिवस पाळला!

Responsive Ad Here

 जळगाव प्रतिनिधी

        चोपडा येथे 26मे 2021 हा दिवस  मोदी भाजप दुषशासन चे ७ व वर्ष  काळा दिवस म्हणून पाळण्यात भाकप आयटक तरफे पाळण्यात आला आले* त्यावेळी चोपडा नायब तहसिलदार श्री पोळ यांना काला दिवस कशासाठी? निवेदन सकाळी.११.४५ वा सादर करण्यात आले त्याचा सारांश असा 7वर्षापूर्वी याच दिवशी मोदी सरकार लोकांना अच्चे दिन आणि काळा पैसा जमा करू , प्रत्येक भारतीयाच्या खात्यावर अलगद 15 लाख रू जमा होतील, गॅस डिझेल पेट्रोल भाववाढ दूर करू.रुपया डॉलर बरोबर करू शेतकऱ्यांना दुप्पट उत्पंन करू असे अनेक फेक आश्वासने देऊन जनतेला फसवले व सत्तेवर आले  पण त्यांचा कारभार पाहिला तर दिसून येते की, , शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले 480शेतकरी आंदोलक शहीद झाले.सरकार त्यांचैकुन घेत नाही.नोटबंधी केली पण ना काळा पैसा आला ना आतंकवाद, संपला!! बड्या कॉर्पोरेट घराण्यांसाठी कृषी कायदे केले; व. सरकार शेतकऱ्यांशी बेदरकार वागत आहे.   

    * सध्या देशात कोरोना साथीत . सरकारच्या नाकर्तेपणामुळे ऑक्सिजन, लस, व्हेंटिलेटर, बेड  या सर्वांचा  तुटवडा आहे  लोक मरत आहेत .गंगा माईत प्रेत सापडत आहेत

* तसेच 4 लेबर कोड जबरदस्तीने कामगारांच्या बोकांडी बसवले आहेत. 

*  ऑर्डनन्स फॅक्टर्या, रेल्वे, बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, बंदरे, विमानतळ, कोळसा खाणी - खाजगीकरण चाललेले आहे

* यांच्या धोरणामुळे असंघटित, शेतमजूर, स्थलांतरित कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे.

* दुसर्‍या बाजूला वीस हजार कोटी रुपये उधळपट्टी करून नविन पार्लमेंट सेंट्रल विस्टा वास्तु आणि पंतप्रधाननिवास बांधणे चालू आहे! आणि  कोरोनाशी मुकाबला करणेसाठी पैसा नाही

इलेक्टोरल बॉन्डस्, आर.बी.आय.कडून वारंवार पैसे घेऊन अर्थ व्यवस्था कमजोर केली आहे .                                              

* पेट्रोल-डिझेल-गॅस खाद्य तेल जनतेला लागणारी शेतीची व जनऔषधेची भाववाढ निरंतर चालू आहे.

      जनतेवर महागाई लादत आहे त  मोदीदुसशासन काळाचा निषेध म्हणून 26मे दिवस काळा दिवस  निमित्याने चोपडा तहसीलदार कार्यालयावर आंदोलन ठरले होते पण आंदोलनाचे नेते का अमृत महाजन यांना  पोलीस खात्याने ,crpc149 प्रमाणे  तर साथरोग प्रतिबंधक कायदा 1897व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये तहसीलदार यांनीही अशा 2/2नोटिसा बजावल्या अशा नोटीसा गेली ४०वर्षात मला पहिल्यांदा दिल्या यावरून कोरोना साथ लोकडाऊन चे काळात जनतेचे आंदोलने व असंतोष कोरोना बहाण्याने सरकार दडपू पाहत आहे. 

   अशी प्रतिक्रिया का महाजन यांनी दिली  तहसिल दारांना सादर निवेदनावर आयटक चे राज्य उपाध्यक्ष  अमृत महाजन, शांताराम पाटील, हिराबाई सोनवणे ताईबाई भील सुमनबाई माळी ,प्रकाश रल, मीनॅक्सी सोनवणे ,यांच्या सह्या आहेत कार्य कर्त्यांनी घरावर v वाहनावर काळे झेंडे लावले होते