सतीश रामटेके प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली अहेरी ते खमणचेरु रस्त्यावर खड्डे च खड्डे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही मागील काही दिवसांपासून अहेरी ते खमणचेरू आणि कन्नेपली या रस्त्यावर खड्डे पडून लोकांना प्रवासात अडथळा निर्माण होत.
असून येथील लोकांना जीवघेणा प्रवास करीत असून या रस्त्याकडे कोणतेही प्रशासन लक्ष करीत नसल्या चे दिसून येत नसून कनेपली येथील नागरिकांचे मनने आहे तरी या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी.
